विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध विषय देण्यात आले आहेत:
इयत्ता ५ वी ते ७ वी:
माझे हिरवे गाव
स्वच्छ शाळा – सुंदर भारत
झाडे माझे मित्र
इयत्ता ८ वी ते १० वी:
पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका
जलसंधारण – काळाची गरज
शिक्षण आणि समाज विकास
इयत्ता ११ वी ते १२ वी:
टिकाऊ विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व
प्लास्टिकमुक्त भारत – आपली जबाबदारी
विज्ञान, शिक्षण आणि पर्यावरण
निबंध स्वतःच्या शब्दांत लिहावा (किमान ३०० ते ५०० शब्द).
निबंध मराठी भाषेत असावा.
सहभागी विद्यार्थी/ पालकानी PDF किंवा Word फाईल स्वरूपात निबंध पाठवू शकतात.
प्रत्येक निबंधासोबत विद्यार्थीचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व संपर्क क्रमांक नमूद करावा.
निवडलेले निबंध आमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.
🥇 पहिला क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🥈 दुसरा क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🥉 तिसरा क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🎖️ विशेष उल्लेखनीय निबंधांना प्रोत्साहन पारितोषिक