विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला वाव देणे, तसेच पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक विषयांबद्दल जागरूकता निर्माण करणे.
विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध विषय देण्यात आले आहेत:
इयत्ता ५ वी ते ७ वी:
माझे स्वच्छ आणि हिरवे गाव
झाडे लावा – झाडे जगवा
माझी स्वप्नातील शाळा
इयत्ता ८ वी ते १० वी:
पर्यावरणाचे रक्षण – आपली जबाबदारी
जलसंधारणाचा संदेश
प्लास्टिकमुक्त भारत
इयत्ता ११ वी ते १२ वी:
हरित महाराष्ट्र – उज्ज्वल भविष्य
निसर्ग आणि विज्ञान यांचा संगम
शिक्षणातून समाज परिवर्तन
सहभागी विद्यार्थी स्वतःचे मौलिक चित्र काढतील.
माध्यम: रंगीत पेन्सिल / वॉटर कलर / पोस्टर कलर.
चित्राचे आकारमान: A4 किंवा A3 साईज.
प्रत्येक चित्रावर विद्यार्थीचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव आणि संपर्क क्रमांक नमूद करावा.
चित्राचा विषय पर्यावरण, शिक्षण किंवा समाजविकासाशी संबंधित असावा.
चित्र स्कॅन किंवा फोटो (JPG/PNG) स्वरूपात ईमेलद्वारे सादर करावे.
🥇 पहिला क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🥈 दुसरा क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🥉 तिसरा क्रमांक – भेट वस्तु + सन्मानपत्र
🎖️ विशेष उल्लेखनीय निबंधांना प्रोत्साहन पारितोषिक
“प्रत्येक रंगातून उमटू दे हरित विचारांची झलक,